अमृताचा बोल्ड अंदाज!

अमृता खानविलकर ही मराठी इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

अमृता नेहमीच तिच्या ग्लॅमरचा तडका लावताना दिसत असते.

अमृताच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढवला आहे.

ब्लॅक साइड कट असलेला वनपिस अमृतानं परिधान केला आहे.

अमृतानं या ब्लॅक ड्रेसमध्ये हटके पोझेस देत फोटोशूट केलं आहे.

स्टायलिश अंदाजाबरोबरच अमृतानं बोल्डनेसनं देखील सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अमृताच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करत फायर इमोजी शेअर केलेत.

अमृता लवकरच स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या सिनेमात दिसणार आहे.