एकदम सुंदर लागे छे! अंबानींच्या धाकट्या सुनेचा गॉर्जिअस लुक

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शाही विवाह सोहळा

मुकेश आणि नीता अंबानी यांची धाकटी सून सर्वत्र चर्चेत आहे.

राधिक मर्चंट ही अत्यंत टॅलेंटेड असून उच्चशिक्षित आहे.

राधिका आणि अनंत बालपणीचे मित्र आहेत.

राधिका लग्नाच्या सगळ्या  फंक्शनमध्ये गॉर्जियस लूकमध्ये दिसली.

गरबा नाईटमधील राधिका आणि अनंत यांचे खास लुक समोर आले आहेत.

राधिकानं खास पर्पल रंगाची घागरा चोळी परिधान केली होती.

तिच्या लेहंग्यावर श्रीनाथांचं डिझाइन करण्यात आलं होतं.

लेहंगा असो किंवा साडी राधिका सगळ्याच लुकमध्ये सुरेख दिसतेय.