दिशा पटानी चटक पिवळ्या रंगाच्या साडीत आली आहे. तिचा हा लूक खूपच मनमोहक आहे.
हार्दिक पांड्यानं भारतीय लूकमध्ये लग्नात एन्ट्री केली, सोबत कृणाल पांड्या आपल्या बायकोसह हजेरी लावली
क्रिकेटर धोनी आणि बायको साक्षीही लग्नासाठी उपस्थीत राहिले आहेत. त्यांची मुलगी ही सोबत आहे.
सारा आणि भाऊ इब्राहिम रॉयल लूकमध्ये लग्नाला पोहोचले आहेत. पेस्टल रंगाचा घागरा सारानं परिधान केला आहे, तर काळ्या रंगाच्या शेरवानीत इब्राहिमचा नवाबी लूक उठून दिसत आहे.
या लग्नाला रितेश आणि जेनिलिया ही हजर होते.
प्रियांका चोप्रा पती निक जोनास ही पोहोचले आहेत. यामध्ये प्रियांका पिवळ्या साडीत भाव खाऊन जात आहे.
करण जोहर ही पाढंऱ्या आणि गोल्डन रंगाच्या शेरवानीत आउट स्टॅंडिंग दिसतोय.
माधूरी दिक्षीतनं ही नवरा आणि आपल्या मुलासह लग्नाला हजेरी लावली. भारतीय लूकमध्ये माधूरीचा एव्हर ग्रीन लूक आहे.
सगळं बॉलिवूड आहे आणि ऑरी नाही हे कसं शक्य आहे? ऑरिनंही आपल्या अनोख्या भारतीय अंदाजात लग्नाला हजेरी लावली. शिमरी कुर्त्यामध्ये ऑरी शाईन करतोय.