अंडी आणि दूध दोन्ही देणारे प्राणी

आजवर तुम्ही बरेच प्राणी पाहिले आहेत,  त्या प्राण्यांबाबत  तुम्हाला माहिती आहे.

काही प्राणी दूध देतात  तर काही प्राणी अंडी.

पण असे प्राणी  जे अंडी आणि दूध  दोन्ही देतात.

दूध आणि अंडी  दोन्ही देणाऱ्या प्राण्याबाबत तुम्ही कधी ऐकलं तरी का?

दूध आणि अंडी दोन्ही देणारा असा प्राणी कोण आहे,  हे तुम्ही सांगू शकता का?

अंडं, दूध दोन्ही देणारे प्राणी आहेत, यावर अनेकांचा विश्वास बसत नसेल.

अंडं आणि दूध देणारे प्राणी एक म्हणजे प्लॅटीपस आणि दुसरा एकिडना. 

दोन्ही सस्तन प्राणी आहेत. पण पिल्लांना जन्म देण्यासाठी ते अंडी देतात.

साल आणि बी  नसलेलं फळ