एलीगंट गाऊन ते टाइमलेस साड्या, अंकिताचा खास अंदाज!

अंकिता लोखंडे ही केवळ एक उत्तम अभिनेत्री नाही तर स्टाईल आयकॉन देखील आहे.

अंकिता प्रत्येक लूक हा वेगळ्या पद्धतीने छान कॅरी करताना दिसते. 

हेव्ही जरी असलेल्या गेरू पिवळ्या बनारसी साडीत ती खास उठून दिसतेय.

जबरदस्त मिडनाईट ब्लू टेसल गाउनसह अंकिता बोल्ड दिसतेय.

अंकिता या नीलमणी निळ्या रंगाच्या टेसल ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसतेय.

अंकिता पेस्टल लिलाक ग्लिटरिंग साडीमध्ये हिऱ्यासारखी चमकताना दिसली आहे.

अंकिता केवळ तिच्या भूमिकांवरच प्रयोग करत नाही तर तिला फॅशनमध्ये प्रयोग करायला आवडतात हे यातून दिसून आलं आहे. 

अंकिताच्या प्रत्येक लुकला चाहत्यांची पसंती मिळत असते.