बिग बॉसमध्ये अंकितानं सुशांतविषयी केलेत हे खुलासे !
अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांतविषयी बोलली आहे.
अंकिताने एकदा सुशांतच्या बुद्धिमत्तेच कौतुक करत, 'तो एक खूप चांगला वाचक होता. त्याचा मेंदू असामान्य होता.' असा खुलासा केला होता.
अंकिताने सुशांतच्या कठीण दिवसांमध्ये रिया चक्रवर्ती का नव्हती यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थिती केलं होतं.
अंकिताने खुलासा केला की, ब्रेकअप झाल्यानंतरही ती सुशांतच्या कुटुंबाच्या संपर्कात होती.
Thick Brush Stroke
Thick Brush Stroke
More
Stories
या अभिनेत्यानं एकावेळी साईन केले होते तब्बल 70 चित्रपट
नवऱ्यापासून वेगळं झाली मराठमोळी अभिनेत्री
బెల్లీ ఫ్యాట్కి పండ్లు
अंकिताने तिला अजूनही सुशांतचा अभिमान असल्याचं सांगितलं होतं. ती म्हणाली होती, 'त्याचे इंडस्ट्रीत चाहते आहेत आणि गॉडफादर नाहीत.'
शुद्ध देसी रोमान्समध्ये परिणीतीसोबतचे सुशांतचे किसिंग सीन पाहिल्यानंतर अंकिता ढसाढसा रडली होती.
लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात याचा सुशांतवर कसा 'वाईट' परिणाम झाला याविषयी अंकिताने खुलासा केला होता.
सुशांतच्या नैराश्यामागे पैसे हे कारण नसल्याच्या तिच्या कमेंटवर अंकिता ठाम राहिली.
सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली आणि त्याच्या न्यायासाठी लढा दिला.
या देशात सुट्ट्या एंज्यॉय करतेय अमृता खानविलकर!