टीव्हीच्या फेव्हरेट 'बहू'ला मिळत नाहीये काम!

अंकिता लोखंडेने 'पवित्र रिश्ता'मधून डेब्यू केला होता.

या रोलमध्ये तिने अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

'अर्चना'ची भूमिका प्रत्येक टीव्ही प्रेमीच्या मनात तिने घर केलं.

अंकिता टीव्हीवर प्रसिद्धी मिळवल्यानंतर चित्रपटांकडे वळली.

2019 मध्ये तिने कंगना रनोटच्या 'मणिकर्णिका'मधून बॉलिवूड डेब्यू केला.

त्यानंतर ती 2020 मध्ये बागी 3 चित्रपटात दिसली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून ती पडद्यापासून दूर आहे.

अंकिताने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ती दीर्घकाळापासून कामाच्या शोधात आहे. पण काम मिळतं नाहीये.

अंकिताने 2021 मध्ये विक्की जैनसोबत लग्न केलं होतं.