'या' सोप्या उपायांनी मुंग्या घरातून पळून जातील..!
मुंग्यांमुळे घरात अनेक समस्या निर्माण होतात.
एकदा घरात मुंग्या आल्या की त्या अगणित संख्येने वाढतात.
मुंग्या घरातून काढून टाकण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता.
लसूण बारीक करून घरात मुंग्या असतील तिथे ठेवा.
उन्हाळ्यातही गरम पाण्याने अंघोळ करताय? आत्ताच थांबवा, ठरू शकतं जीवघेणं..
सिझन संपल्यानंतरही आंबा खायचाय? अशाप्रकारे साठवा, अनेक महिने राहील फ्रेश
वजन कमी करायचं असेल तर 'या' वेळी चुकूनही खाऊ नका भात; पाहा योग्य वेळ
त्याच्या सुगंधामुळे मुंग्या पळून जातील.
हळद आणि तुरटी पावडर मिक्स करा.
ही पावडर घरात जिथे जिथे मुलग्या दिसतात तिथे आणि कोपऱ्यांमध्ये टाका.
व्हिनेगर आणि पाणी मिसळून स्प्रे बनवा. हा स्प्रे घरात फवारावा.
याशिवाय मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्याने देखील मुंग्या घरातून निघून जातात.