Tilted Brush Stroke

दिग्दर्शनात Flop ठरले 'हे' कलाकार

Tilted Brush Stroke

अभिनेता सनी देओल गदर 2 मुळे सध्या चर्चेत आहे.

Tilted Brush Stroke

सनी देओलने दिल्लगी, पल पल दिल बरोबरच आणखी 2 सिनेमांचं दिग्दर्शनही केलं होतं.  

Tilted Brush Stroke

पण दिग्दर्शनात सनी देओल फ्लॉप ठरला.

Tilted Brush Stroke

अनुपम खेर यांनी  2002मध्ये 'ओम जय जगदीश' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 

Tilted Brush Stroke

पण अनुपम खेर यांचा हा दिग्दर्शित केलेला सिनेमा फ्लॉप ठरला. 

Tilted Brush Stroke

अभिनेते नसीरुद्दीन शाह देखील दिग्दर्शनात फ्लॉप ठरले.

Tilted Brush Stroke

2006 मध्ये नसीरूद्दीन शाह यांनी 'यूं होता तो क्या होता' हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. पण तो फ्लॉप ठरला.

Tilted Brush Stroke

अभिनेत्री हेमा मालिनीनं देखील आपल्या लेकीसाठी एक सिनेमा दिग्दर्शित केला होता पण तोही फ्लॉप ठरला.