विरुष्काच्या लग्नाचा Unseen Wedding Album 

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्नाचा 6 वा बर्थडे साजरा करत आहेत.  

दोघांचं इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग झालं होतं. 

दोघांचं लग्न बॉलिवूडमध्ये एक ट्रेंड सेट करून गेला. 

लग्नातील पेस्टल कलरचे कपडे, रिसेप्शन लुक ते सिक्रेट डिस्टिनेशन वेडींगचा ट्रेंड विरुष्कानं बॉलिवूडमध्ये आणला. 

दोघांनी इटलीतील बोर्गो फिनोचिएटो या 800 वर्ष जुन्या व्हिलामध्ये लग्नगाठ बांधली. 

दोघांच्या सिक्रेट वेडींग सेरिमनीचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर झाले होते. 

लग्नाआधी काही वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते.  

अनुष्कानं तिच्या लग्नातील कपडे सब्यासाची ब्रँडचे घातले होते. 

विराटने सब्यसाचीच्या हाताने भरतकाम केलेली रॉ सिल्क शेरवानी घातली होती. 

दोघांचा वरमाला विधी देखील चर्चेत आला होता.

दोघांनी मुंबईमध्ये लग्नाची खास पार्टी ठेवली होती.  

दिल्लीच्या रिसेप्शनपार्टीमध्ये अनुष्का आणि विराटच्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 

'थाई स्लिट' ड्रेस अन् तेजस्वी प्रकाशचा बोल्ड अवतार