'या' गोष्टी मधात मिसळून लावा, चेहऱ्यावर काही वेळात येईल ग्लो!

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी मध आणि मुलतानी मातीचा वापर करा.

मध, मुलतानी माती आणि गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 10 मिनिटांनी चेहरा धुवा.

आठवड्यातून दोनदा लावल्यास खूप फायदा होतो.

मध आणि कच्च्या दुधाचे मिश्रण देखील सुरकुत्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते.

मध आणि केळी त्वचेच्या सुरकुत्या दूर करू शकतात.

टोमॅटोचा रस त्वचेसाठी खूप चांगला मानला जातो.

१ चमचे मधात टोमॅटोचा थोडा रस मिसळा.

हे हट्टी डाग काढून टाकण्यास मदत करू शकते.

मध आणि चंदनाच्या मिश्रणाचा वापर केल्याने सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.