अपूर्वा नेमळेकरला गुलाबी साडीचा मोह!

सर्वोत्कृष्ट खलनायिका बनलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

सध्या गुलाबी साडीचा ट्रेंड आहे.

अपूर्वा नेमळेकरला गुलाबी साडीचा मोह झाला.

अपूर्वाचं नऊवारी गुलाबी साडीत फोटोशूट

अपूर्वाच्या फोटोंना चाहत्यांची पसंती

अपूर्वा सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

मालिकेत तिनं सावनीची भूमिका साकारली आहे.

अपूर्वानं साकारलेली शेवंता देखील चांगलीच हिट झाली होती.