हिरवे बटाटे हानिकारक असतात? काय आहे सत्य?
हिरवे बटाटे विषारी आणि हानिकारक असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पहायला मिळाली.
याविषयीचं खरं सत्य, अमेरिकन शास्त्रज्ञ मेरी मॅकमिलन आणि जेसी थॉम्पसन यांनी सांगितलं.
More
Stories
या ठिकाणी मेलेल्या किड्यांच्या शांतीसाठी करतात प्रार्थना, केलेल्या पापांसाठी मागतात क्षमा
जगातला सर्वात सुरक्षित देश, पोलिसांनाही बंदुकीचा वापर करावा लागत नाही!
संशोधनाविषयी ते म्हणाले, बटाटा हिरवा पडणं हे घातक होण्याचं लक्षण नाही.
प्रकाशात ठेवलेले बटाटे, क्लोरोफिल तयार करतात. ज्यामुळे बटाट्याचा रंग हिरवा होतो.
हिरवा रंग सोलॅनिन नावाच्या विषारी पदार्थामुळे देखील असू शकतो.
हे असा हिरवेपणा वांगी, टोमॅटो आणि बेरी वनस्पतींमध्ये देखील आढळतो.
बटाटा टणक असेल तर काही अडचण नाही. पण तो खराब झाला तर त्यातून सोलॅनिन तया
र होते.
हिरवा बटाटा आटला असेल किंवा अंकुर फुटला असेल तर तो अजिबात खाऊ नये.
असे बटाटे खाल्ल्यानं अन्नातून विषबाधा होऊ शकते.