अर्जुन तेंडुलकरला मिळालं मोठं कॉन्ट्रेक्ट

सचिन तेंडुलकरचा मुलगा क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर याला एक मोठं कॉन्ट्रेक्ट मिळालं आहे.

अर्जुन तेंडुलकरचा हा करार क्रिकेट किटच्या संदर्भात असून SG या कंपनीने त्याच्या सोबत कॉन्ट्रेक्ट केलं आहे.

SG या स्पोर्ट्स वेअर कंपनीने अनेक हार्दिक पंड्या सह रिषभ पंत सारख्या अनेक खेळाडूंसोबत कॉन्ट्रेक्ट केलं आहे.

SG  कंपनीसोबत कॉन्ट्रेक्ट केल्यानंतर आता अर्जुनला क्रिकेट किटशी निगडित सर्व सामान फ्रीमध्ये मिळणार आहे.

SG  कंपनीसोबत करार झाल्याची माहिती अर्जुन तेंडुलकरने स्वतः इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून दिली.

यानंतर आता अर्जुन SG कंपनीचा स्टिकर लावलेली बॅट घेऊन खेळताना दिसेल.

SG  कंपनीने सुद्धा इंस्टा स्टोरी शेअर करून याबाबत माहिती दिली.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा