रामायणमध्ये अरुण गोविल यांचं मानधन किती होतं?

‘रामायण’ या  मालिकेतील राम अभिनेते अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

‘रामायण’ या टीव्ही मालिकेतील प्रभू श्रीरामांच्या भूमिकेमुळे ते देशभरात लोकप्रिय झाले.

रामायणातील एका एपिसोडसाठी ते किती पैसे घ्यायचे माहितीये?

अरुण रामायणाच्या एका एपिसोडसाठी 51,000 रुपये घेत होते.

या मालिकेचे एकूण 81 भाग प्रसारित करण्यात आले होते.

त्यांना या संपूर्ण मालिकेसाठी त्यांना 40 लाखांहून अधिक रक्कम मिळाली.

अरुण गोविल यांची एकूण संपत्ती 38 कोटी रुपये आहे.

2022 मध्ये त्यांनी सुमारे 60 लाख रुपयांची आलिशान कार खरेदी केली

ते अभिनयासह जाहिरातींमधूनही कमाई करतात.