अरुंधती बनली शेफ!

प्रेक्षकांची लाडकी अरुंधती शेफच्या भुमिकेत दिसणार आहे.

समृद्धी बंगला वाचवण्यासाठी अरुंधतीनं कुकींग चॅलेंज घेतलं आहे.

अरुंधतीला या स्पर्धेत मिहिर साथ देणार आहे.

तर त्यांच्यापुढे अनिरुद्ध-संजना प्रतिस्पर्धक असणार आहेत.

स्वयंपाकात हुशार असलेली अरुंधती कुकींग स्पर्धा जिंकणार का याकडे सर्वांचं आहे. 

अरुंधतीचा शेफच्या वेशातील लुक प्रेक्षकांना आवडला आहे.

कुकींग स्पर्धेनिमित्त मालिकेत खास शुट करण्यात आलं.  

ही कुकींग स्पर्धा अरुंधती आणि अनिरुद्ध हे दोघेही जिंकणार आहेत.