Floral Pattern
Floral Pattern

मीन राशीत राहु आल्यानं या राशींचं पालटणार नशीब

Floral Pattern
Floral Pattern

सर्व ग्रहांमध्ये राहु हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो.

Floral Pattern
Floral Pattern

पंचांगानुसार, 28 ऑक्टोबर रोजी राहू मीन राशीत प्रवेश करणार आहे.

Floral Pattern
Floral Pattern

काही राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडेल

Floral Pattern
Floral Pattern

वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, आर्थिक लाभ होतील, प्रत्येक नियोजित कार्य पूर्ण होईल.

Floral Pattern
Floral Pattern

कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती या काळात मजबूत राहील.

Floral Pattern
Floral Pattern

या राशीचा मान-सन्मान वाढेल आणि वैवाहिक जीवन मधुर होईल.

Floral Pattern
Floral Pattern

वृश्चिक राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधांसाठी हा काळ उत्तम राहील.

Floral Pattern
Floral Pattern

व्यवसाय आणि जमिनीत पैसे गुंतवण्यासाठी वेळ अनुकूल राहील.

Floral Pattern
Floral Pattern

तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि व्यवसायात फायदा होईल.

Floral Pattern
Floral Pattern

नोकरीत यश आणि बढती मिळण्याचीही शक्यता आहे.