इतकी सुंदर दिसते आशा भोसलेंची नात! पाहा फोटो
इतकी सुंदर दिसते आशा भोसलेंची नात! पाहा फोटो
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले कायम सगळ्यांचं लक्ष वेधून घेते.
जनाई सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.
दिसायलासुद्धा ती एखाद्या अभिनेत्री इतकीच स्टायलिश आणि सुंदर आहे.
जनाईला गायनाची प्रचंड आवड आहे. तिला गायन क्षेत्रात आपलं करिअर करायचं आहे.
ती सतत सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
जनाईचे सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
ती आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ पाडते.
नात जनाईसोबतसुद्धा आशाताई सतत फोटो शेअर करत असतात.
या दोघींमध्ये फारच छान बॉन्डिंग आहे.
कधीच रिलीज झाले नाही किंग खानचे हे सिनेमे!