अस्थमाचा त्रास असो वा मानसिक, 'या' एका योगासनाचे मिळेल आराम  

योगासने शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. 

योगासने करून शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते.

योग केल्याने व्यक्ती केवळ मानसिकदृष्ट्या निरोगी राहत नाही तर शारीरिक आरोग्यही सुधारते. 

अनुलोम-विलोम हे एक श्वासोच्छवास योगासन आहे, ज्याचा सराव सर्व वयोगटातील लोक करू शकतात.

अनुलोम विलोमचा दररोज योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात.

अनुलोम विलोम दमा आणि ब्रॉन्कायटिस यांसारख्या श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे.

अनुलोम विलोमचा सराव केल्याने राग, अस्वस्थता आणि निराशा या नकारात्मक भावना दूर होतात.

प्राणायाम केल्याने वजन कमी करता येते आणि चयापचय सुधारण्यास मदत होते.