कोणत्या वेळी ग्रीन टी पिणं आहे योग्य? जाणून घ्या फायदे..!

आजकाल लोक फिटनेसची खूप काळजी घेतात. यासाठी हेल्दी डाएट सुद्धा फॉलो करतात.

या सर्वांमध्ये एक गोष्ट सामान्य आहे आणि ती म्हणजे ग्रीन टी. लोक या चहाचा आहारात नक्कीच समावेश करतात.

आज आम्ही तुम्हाला ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ आणि फायदे सांगणार आहोत.

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळ आणि दुपार. तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर २ तासांनी ग्रीन टी घेऊ शकता.

ग्रीन टीमध्ये सोडियम, पोटॅशियम, जस्त, तांबे, प्रथिने, लोह आणि कॅफीन यांसारखे पोषक घटक आढळतात.

ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल आढळतात, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. जे त्वचेशी संबंधित समस्यांसाठी उपयुक्त आहे.

ग्रीन टी चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

ग्रीन टी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक