पन्नाशीत असाल तर हे 7 पदार्थ खाणं टाळा

Producer:  Shreeja Bhattacharya

 पन्नाशीत असाल तर बेकरी आयटम खाणं टाळा. यामुळे डायबिटीसची समस्या उद्भवू शकते.  

प्रोसीड केलेलं चिकन किंवा मटण खाणं टाळा. तुमच्या हृदयाला धोका निर्माण होऊ शकतो.  

बाहेरचे तळलेले पदार्थ खाणं टाळा. तुमचं वजन आटोक्यात राहिल. 

रेड मीट खात असाल तर त्याचं सेवन मर्यादित करा. त्याऐवजी मासे आणि अंडी सारखी प्रथिने निवडा.

तुमच्या झोपीची स्थिती सुधारायची असेल तर कॉफीचं सेवन टाळा. 

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी हायड्रोजनेटेड तेल असलेले पदार्थ खाणं टाळा.    

 यकृत आणि आरोग्याचं संरक्षण करण्यासाठी अल्कोहोलचे कमी करा किंवा बंद केल्यास उत्तम