रक्षाबंधन: राखी खरेदी करताना या चुका टाळा

रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे.

या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन मागतात.

हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शेवटच्या दिवशी रक्षाबंधन येते.

horoscop

यंदा 31 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे.

तज्ज्ञ ज्योतिषांच्या मते  भावाला नेहमी पवित्र राखी बांधली जाते.

राखी खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवा. उदा. बहिणीने रक्षाबंधनाच्या दिवशी काळ्या रंगाची राखी बांधणे टाळावे.

काळा रंग हा नकारात्मक आणि अशुभाचे प्रतीक मानला जातो.

तसेच, तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावर जी राखी बांधत आहात, त्यावर कोणतेही अशुभ चिन्ह नसावे.

कोणतंही अशुभ चिन्ह असलेली राखी कधीही खरेदी करू नका.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. आणखी वेबस्टोरी खालील लिंकवर