6500 वर्षापूर्वी अशीच दिसत होती अयोध्या!
आर्टीफिशियल इंटेलिजन्सने प्राचीन अयोध्येची झलक दाखवली.
या चित्रांमध्ये अयोध्या पूर्णपणे वेगळी दिसत आहे.
More
Stories
कॉलर ओढली, खाली पाडलं; 2 कॅब ड्रायव्हरची भररस्त्यात हाणामारी, कारण जाणून डोक्यावर माराल हात
थोडा त्रास झाला तरी पेनकिलर घेता? बंद करा अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम
या चित्रांत लोक रामभक्तीच्या रंगात पूर्णपणे मग्न झालेले दिसत आहे.
एरी जयप्रकाश नावाच्या कलाकाराने AI च्या मदतीने हे तयार केलं आहे.
यामध्ये प्राचीन आणि भव्य राम मंदिर दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये लोक पूजा करत आहेत.
अयोध्या शहराच्या भव्य स्वरुपासह स्थापत्यकलेचा नजारा दाखवण्यात आला आहे.
चित्रातील इमारती आणि चमकणारी अयोध्या नगरी मनमोहक आहे.
सरयू नदीचे प्राचीन स्वरुप आणि तिच्या काठवरील भव्य वास्तू हंसमुख देतात.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून वैभवशाली अयोध्योचे दर्शन अतिशय दिव्य दिसतं.