किती कोटींचा मालक आहे आयुष्मान खुराना?

आयुष्मान खुराना यंग सुपरस्टार्टच्या लिस्टमध्ये येतो.

सिल्व्हर स्क्रीनवर त्याच्या दमदार अभिनयाचे लोक चाहते आहेत.

अ‍ॅक्टरने 2012 मध्ये विक्की डोनरमधून करियरला सुरुवात केली होती.

11 वर्षांमध्ये आयुष्मानने आपली तगडी नेटवर्थ तयार केली आहे.

तो 80 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

आयुष्मान खुराना ब्रँड एंडोर्समेंटसाठी 1 कोटी घेतो.

टीव्ही शोज आणि लाइव्ह कॉन्सर्टसाठी 80 लाख चार्ज करतो.

पंचकूलामध्ये 9 कोटी आणि मुंबईमध्ये 19.30 कोटींची प्रॉपर्टी आहे.

त्याच्याजवळ अनेक लग्जरी आणि महागड्या कार आहेत.