अभिनय क्षेत्रात येण्याआधी क्रिकेट खेळायचे हे कलाकार

अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी क्रिकेट सोडून अभिनय क्षेत्रात आपलं नाव कमावलं. 

शिखर धवन, युवराज सिंह सारखे दिग्गज क्रिकेटर सिनेमात दिसले आहेत. 

सिंगर-एक्टर हार्डी संधू हा देखील क्रिकेटर होता. 

करण वाही देखील क्रिकेटच्या मैदानावर आपलं टॅलेंट दाखवून झाला आहे. 

अभिषेक कपूर आणि विराट कोहली एकत्र क्रिकेट खेळायचे.  

आयुष्मान खुरानानं देखील क्रिकेटमध्ये आपलं आजमावलं आहे.

अपारशक्ति खुराना देखील मोठ्या भावाप्रमाणे हरियाणा अंडर -19 क्रिकेट टीममध्ये खेळायचा. 

अंगद बेदीनं देखील त्याच्या करिअरची सुरूवात क्रिकेटनं केली होती.