लग्नाआधीच प्रेग्नंट होती 'बाहुबली' फेम अभिनेत्री

'बाहुबली' मध्ये शिवगामी देवीची भूमिका साकारून अभिनेत्री रम्या कृष्णन प्रसिद्ध झाली.

रम्या ही 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

2002साली रम्याचं डायरेक्टर केएस रविकुमार बरोबर अफेअर होतं.

रम्या कृष्णन रविकुमारच्या प्रेमात वेडी झाली होती.  

लग्नाआधीच रम्या प्रेग्नंट होती, असं म्हटलं जातंय.

डायरेक्टरच्या पत्नीला जेव्हा हे कळलं तेव्हा तिनं रम्याला धमकी दिली होती.

रम्या कृष्णननं अबॉर्शनसाठी 75 लाख रूपये मागितल्याचं म्हटलं जातं.

रम्या-रवि या दोघांना मुल नको होतं. पण या सगळ्या अफवा असल्याचं काही काळानंतर सांगण्यात आलं.