बाबा सिद्दिकी यांचं खरं नाव काय?

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला वांद्रे येथे हत्या करण्यात आली.

हत्येनंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंन्स बिश्नोई गँगलने स्वीकारली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर संपूर्ण देश हादरला आहे. 

बॉलिवूड इंडस्ट्रीलाही बाबा सिद्दिकींच्या हत्येने धक्का बसला आहे. 

बाबा सिद्दिकी यांच्यावर 13 ऑक्टोबर रोजी बडा मरीन लाइन्स येथील बडा कबरिस्तान येथे अंतिम संस्कार. 

अनेक वर्ष बाबा सिद्दिकी हे नाव चर्चेत राहिलं पण त्यांचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का? 

बाबा सिद्दिकी यांचं खरं नाव 'झियाउद्दीन सिद्दीकी' असं आहे.