बाबा वेंगा यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी अगदी खऱ्या ठरल्या आहेत.
येत्या 2024 बद्दल त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, ज्या तुम्हाला काळजीत टाकतील.
त्यांच्या म्हणण्यानुसार, हे वर्षही उलथापालथ आणि संकटांनी भरलेलं असेल.
त्यांनी सांगितलंय की, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्याच देशातील कोणीतरी मारण्याची योजना आखेल.
2024 मध्ये एक मोठा देश जैविक शस्त्रांची चाचणी घेईल आणि हल्ला करेल
एवढंच नाही तर हे वर्ष आर्थिक संकट आणणार आहे, ज्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे
या वर्षात कर्ज वाढतील, सीमा आणि राजकीय विवाद वाढतील आणि आर्थिक शक्ती पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतरित होईल.
2024 साली हवामानाचाही कहर होईल. नैसर्गिक संकटे येतील.
सायबर हल्ले आणि हॅकिंगच्या घटना वाढतील.
अल्झायमरच्या आजारावर इलाज आणि शास्त्रज्ञांना कर्करोगावरील उपचारही यावर्षी सापडतील.