मूड खराब आहे? असू शकतो हा गंभीर आजार!

काही वेळा मूड खराब असतो, दुःखी असल्यासारखं वाटतं पण त्यामागे काय कारण आहे हेच समजत नाही.

कोणत्याही कारणाशिवाय मूड खराब होतो. तुमच्यासोबतही असं होतं का?

तुम्हालाही सतत मूड स्विंग्स, दुःखीपणा जाणवतो. हे सतत होत असेल तर यामागे गंभीर कारण असू शकतं. 

एखाद्याला सतत लो फिल होत असेल, मूड खराब राहत असेल तर यामागे डिमेंशिया असू शकतो.

डिमेंशिया एक मानसिक आजार आहे.

डिमेंशिया या मानसिक आजारामुळे व्यक्तीची मेमरी, विचार करण्याची क्षमता, निर्णयक क्षमतांवर परिणाम होतो.

 हा आजार वेळेनुसार वाढत जातो. सुरुवातीला याचे हलके लक्षण दिसतात मात्र नंतर हे खूप धोकादायक आहे.

डिमेंशियाची सुरुवात होत असेल तर रोजच्या कामात मन लागत नाही. आवडत्या कामातही रुची राहत नाही.

 हळूहळू डिमेंशियामुळे स्मरणशक्ती कमी होऊ लागते.