6 ढासू फिल्म्स नाकारून पस्तावली कंगना

कंगनानं सलमानचा'बजरंगी भाईजान' रिजेक्ट केला होता.

कंगना लवकरच 'इमरजेंसी' या सिनेमात दिसणार आहे. 

कंगनाला 'बजरंगी भाईजान' मध्ये करीना कपूरचा रोल ऑफर केला होता. 

'संजू' सिनेमात कंगनाला दीया मिर्जाचा रोल ऑफर केला होता.  

कंगनानं सलमान खानचा 'सुल्तान'ही रिजेक्ट केला होता. 

विद्या बालनआधी कंगनाला  'द डर्टी पिक्चर' हा सिनेमा ऑफर करण्यात आला होता.

कंगनाला 'द डर्टी पिक्चर' दमदार वाटला नव्हता.  

'एयरलिफ्ट' सिनेमात कंगनाला निमरत कौरची भूमिका ऑफर करण्यात आली होती.

'रुस्तम' सिनेमातही कंगनाला इलियाना डिक्रूज ची भूमिका ऑफर करण्यात आली होती.