'बांबू लेडी'च्या कलाकृतींचा जगभर डंका
'बांबू लेडी'च्या कलाकृतींचा जगभर डंका
एखादे ध्येय मनाशी ठरवून त्या दिशेने सतत चालत राहणाऱ्यांना यश हमखास मिळते.
चंद्रपूर येथील बंगाली झोपडपट्टीत राहणाऱ्या मीनाक्षी वाळके याचं आदर्श उदाहरण आहेत.
बांबूच्या विविध वस्तू बनवत मीनाक्षी यांनी अनेक आदिवासी महिलांना रोजगार मिळवून दिलाय.
विशेष म्हणजे या कार्यामुळेच त्यांना 'द बांबू लेडी ऑफ इंडिया' या नावानं ओळखलं जातंय.
आणखी वाचा
इंजिनिअर तरुणाला लालपरीचा लळा, एसटी प्रवाशांसाठी करतोय मोठं काम
दुष्काळात सुरू केली गोशाळा, जालन्यातील कुटुंबाची अनोखी गोसेवा
4 बहिणींचं कमी वयात लग्न झाली पण अर्चना शिकली, अखेर मेंढपाळाची लेक नौदलात दाखल झाली!
हेडलाईनवर क्लिक करा
चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात मीनाक्षी यांनी प्रशिक्षण घेतलं.
मीनाक्षी यांनी अभिसार इनोव्हेटिव्ज नावाचा सामाजिक उद्योग सुरू केला.
मीनाक्षी यांनी बनवलेल्या बांबूच्या खास कलाकृतींना जगभरात मोठी मागणी आहे.
इंग्लंडची संसद हाउस ऑफ कॉमन्समध्ये आयआयडब्लूसी इंस्पिरेशन अवॉर्ड त्यांना मिळाला आहे.
हिंदू धर्मात मृत्यूनंतर का लावतात दिवा?