वटवाघळांची अवस्था माणसांसारखीच, वयानुसार कमी होते 'ही' गोष्ट

अनेक सस्तन प्राणी वयानुसार ऐकण्याची क्षमता गमावतात.

Dot

असं मानलं जातं, वटवाघळांच्या बाबतीत असं घडत नाही. 

त्यांच्या प्रतिध्वनिवरुन ओळखण्याच्या क्षमतेमुळे असं मानलं जातं.

वाढत्या वयानुसार वटवाघळांची ऐकण्याची क्षमता कमी होते, असं संशोधनातून समोर आलं. 

मानवासह इतर सस्तन प्राण्यांमध्येही ते दिसून येतं. 

वटवाघुळ अतिशय गोंगाट असलेल्या ठिकाणी राहतात. 

येथे कुठल्याही व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. 

वाढत्या वयानुसार, वटवाघळांची ऐकण्याची क्षमता कमी होत जाते.