बंगालच्या समुद्रात असं काय आहे की, तयार होतात Cyclone?

बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये रेमल वादळाचा तडाखा बसला आहे. बंगालमध्ये तर त्याने कहर केला आहे

रेमल वादळ हे बंगालच्या समुद्रात तयार झालं.

आकडेवारी दर्शवते की 1891 ते 2019 पर्यंत 522 वादळे तयार झाली आहेत.

येथे दरवर्षी सरासरी ४ वादळे येतात.

प्रत्येक दशकात बंगालच्या या आखातातून एक भयंकर वादळ येतंं आहे.

यामागे हवेचा प्रवाह असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे

पश्चिम किनाऱ्यावरील अरबी समुद्र पूर्व किनाऱ्यावरील बंगालच्या उपसागरापेक्षा थंड आहे.

म्हणूनच थंड समुद्रात उष्ण महासागरात जास्त वादळे येतात

हेच कारण आहे, ज्यामुळे बंगालच्या उपसागरात सर्वाधिक जास्त वादळं येतात.