Tilted Brush Stroke
BCA vs BCS : कोणता कोर्स करणं अधिक फायद्याचं?
Tilted Brush Stroke
BCA चे पूर्ण नाव बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन अस
ं आहे.
Tilted Brush Stroke
BCS चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स अ
सा आहे.
Tilted Brush Stroke
दोन्हीही संगणकाशी संबधित तीन वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्
रम आहेत.
Tilted Brush Stroke
बीसीएसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रामिंगवर जास्त
भर असतो.
Tilted Brush Stroke
BCA हा व्यवसायाभिमुख प्रोफेशनल अभ्यासक्
रम आहे.
Tilted Brush Stroke
बीसीए हा अधिक नोकरीच्या संधी असलेला कोर्स मानला जा
तो.
Tilted Brush Stroke
BCS नंतर सरासरी पगाराचं पॅकेज 6 ते 7 ल
ाखाच्या दरम्यान मिळू शकतं.
Tilted Brush Stroke
बीसीएनंतर पगाराचं पॅकेज 10 ते 12 लाखापर्यं
तही मिळू शकतं.
Tilted Brush Stroke
BCS मध्ये अधिक प्रोग्रामिंग क्लासेस असतात.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.