नखांमध्ये हे बदल दिसल्यास व्हा सावध! वाचा कारण
नखांवरून आपण आपल्या आरोग्याविषयी जाणून घेऊ शकतो.
नखे पिवळसर होणे हे जीवनसत्त्वे B12 आणि B16 ची गंभीर कमतरता दर्शवते.
अशा परिस्थितीत प्रथिनेयुक्त अन्नाचे सेवन करा.
नखे काळी झाली असतील तर किडनीचा त्रास होऊ शकतो.
हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे नखं खूप पांढरे होतात.
अशा परिस्थितीत बीटरूट, डाळिंबाचा रस आणि फळांचा रस प्या.
जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, तेव्हा नखं वेगाने तुटू लागतात.
संतुलित आहार घेऊन तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक