paris olympics मधील 5 सर्वात सुंदर एथलिट्स

Cross

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ॲलिसा श्मिट ही सर्वात सुंदर ॲथलीट आहे.

तिने ऑलिम्पिकमध्ये मिक्स 4x400 मीटर रिलेमध्ये भाग घेतला आहे.

पॅराग्वेची जलतरणपटू लुआना अलोन्सोही दिसायला खूपच सुंदर आहे.

या वर्षात ती सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिली. तिच्या सुंदरतेमुळे तिला ऑलंपिकमधून बाहेर काढण्यात आलं

मनिका बत्रा भारतीय एथलिट दिसायला खूपच सुंदर आहे.

पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती काही आश्चर्यकारक कामगिरी करू शकली नाही.

कॅनडाची एलिसा न्यूमन ही देखील सुंदर खेळाडूंपैकी एक आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते.

भारताची मनू भाकरही दिसायला सुंदर आहे.

यावर्षी तिने भारतासाठी दोन कांस्यपदक जिंकली आहेत.