एक एकर पेरू शेतीतून व्हा लखपती

एक एकर पेरू शेतीतून व्हा लखपती

कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर अनेकदा कुठल्या पिकाची लागवड करावी असा प्रश्न असतो. 

सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा फळबागांच्या शेतीकडे कल वाढत आहे. 

योग्य माहिती अभावी केलेल्या फळ शेतीतून अनेकदा नुकसान होण्याची शक्यता असते. 

बीडमधील कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी पेरूच्या शेतीची माहिती दिलीय. 

पेरूची लागवड नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना वगळता वर्षातील दहा महिने कधीही करू शकता. 

जमिनीची आखणी करून 6×6 मी अंतरावर 60×60×60 सेमी आकाराचे खड्डे घ्यावेत. 

जवळपास 1 एकर मध्ये 2 हजार पेरूच्या रोपांची लागवड देखील होते.

पेरूसाठी 15 ते 30 सेल्सिअस तापमान आणि कोरडे हवामान योग्य मानले जाते. 

कोल्हापूरकरांची 'लय भारी' आरास, बाप्पांसाठी उभारला जयप्रभा स्टुडिओ