लग्नानंतर महिलांनी सिंदूर का लावावं?
लग्नातील एक खास विधी म्हणजे नव वधूच्या भांगेत कुंकू, सिंदूर भरण.
महिला लग्नानंतरही कायमच सिंदूर लावताना दिसून येतात.
यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत.
वैज्ञानिक दृष्टीकोनातून महिलांनी सिंदूर लावणे हा भाग शरीराशी संबंधीत आहे.
सिंदूरमध्ये पारा धातू आढळतो, जो ब्रह्मरंध्र ग्रंथीसाठी अत्यंत प्रभावी धातू मानला जातो.
सिंदूर लावल्याने महिलांना मानसिक ताण कमी होतो.
सिंदूर लावल्यामुळे शरीराचा उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
महिलांनी सिंदूर लावल्याने वाईट दृष्टी आणि शक्तींपासून त्यांचे संरक्षण होते असे म्हंटले जाते.
सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकूरावर आधारित आहे. न्यूज १८ मराठी फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याच काम करत आहे.
हिवाळ्यात वारंवार तहान लागत असेल तर काळजी घ्या; या 3 आजारांचा वाढतो धोका