वेलचीच्या सालीचे हे आहेत महत्त्वाचे फायदे

वेलची एक गुणकारी मसाला आहे. 

सुंगध आणि चवीसाठी वेलची प्रसिद्ध आहे. 

पण वेलचीची साल खाणे फायदेशीर असते का?

वेलीच्या सालीला अनेकप्रकारे खाता येऊ शकते.

या सालीला हिंग, कोथिंबीर, काळे मीठ सोबत मिसळून खाऊ शकतात.

यामुळे पाचनक्रिया चांगली राहते.

अपचन आणि मळमळ पासून आराम मिळेल.

यामुळे पोटाच्याही सर्व समस्या दूर होतील.