कोथिंबिरीचा चहा पिण्याचे हे फायदे माहितीये?

कोथिंबीर जवळपास प्रत्येक घरात असतेच. रोज स्वयंपाकात तिचा वापर होतो. 

काही लोक कोथिंबीरीची चटणी बनवतात, जी खूप चवदार असते.

पण तुम्ही कधी कोथिंबिरीचा चहा प्यायला आहे का?

हा चहा बनवण्यासाठी स्टारफुल आणि कोथिंबीर गरम पाण्यात टाका. 

त्यात तुम्ही थोडी हळद सुद्धा टाकू शकता. 

हा चहा स्मृतिभ्रंश नियंत्रित करतो.

हाडांच्या आरोग्यासाठीही हा चहा उत्तम असतो. 

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हे एक उत्तम पेय आहे. 

या चहामुळे तुमची त्वचा निरोगी बनते.