तेजपत्त्याची चहा प्यायल्याने दूर होतील आरोग्याच्या 7 समस्या
तेजपत्ता हा औषधी गुणांनी भरपूर असून आरोग्याच्या विविध समस्यांवर लाभदायक ठरतो.
तेजपत्त्याची चहा प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.
तेजपत्त्याची चहा पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
तेजपत्त्याची चहा प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
हिवाळ्यात तेजपत्त्याची चहा प्यायल्याने थंडी दूर होते आणि शरीरात उब निर्माण होते.
तेजपत्त्याची चहा शरीराला डिटॉक्स करते आणि यामुळे त्वचेवर मुरूम येत नाहीत.
तेजपत्त्यात व्हिटॅमिन ए आणि ई असते ज्यामुळे केसांशी निगडित समस्या दूर होते.
तेजपत्त्याच्या चहाच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि लिव्हर चांगले राहते.
(सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
चष्मा स्वच्छ करण्यासाठी वापरा 'या' टिप्स
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा