पावसाळ्यात भाजलेला मका खाण्याचे भरपूर फायदे

पावसाळ्यात भाजलेला मका खायला कोणाला आवडतं नाही.

पाऊस पडत असताना कोळश्यावर भाजलेल्या मक्याच्या आस्वाद अनेकजण घेतात.

परंतु हा मका चावीलाच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे.

मक्यामध्ये स्टार्च, फाइबर, प्रोटीन, विटामिन बी कॉम्प्लेक्स, बी-कॅरोटीन सारखे आवश्यक पोषकतत्व आढळतात.

मक्यामध्ये विविध पोषकतत्व असल्याने त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

मक्यामध्ये फायबरची मात्रा जास्त असते ज्यामुळे पचनक्रिया सुद्धा चांगली राहते.

मका खाल्ल्याने पोटात गॅस अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

मक्यात आढळणारे मॅग्नेशियम हृदय मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

मक्यामध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

मक्यामध्ये आयरनची मात्रा जास्त असते त्यामुळे एनीमिया पासून बचाव होतो.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा