रिकाम्या पोटी गूळ आणि चणे खाण्याचे 6 फायदे
रिकाम्या पोटी चणे आणि गूळ खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात.
भाजलेले चणे आणि गूळ खाल्ल्याने त्यात असलेल्या पोषकतत्वांमुळे विविध प्रकारच्या समस्या दूर होतात.
गुळामध्ये आयरन, कॅल्शियम, फोलेट, फायबर इत्यादी पोषकतत्व असतात. तर चण्यांमध्ये प्रोटीन फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 इत्यादी घटक असतात.
सकाळी रिकाम्या पोटी चणे आणि गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
रिकाम्यापोटी चणे गूळ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
चणे गूळ खाल्ल्याने मांसपेशी मजबूत होतात.
सकाळी रिकाम्या पोटी चणे खाल्ल्याने एनीमियाची समस्या दूर होते.
गूळ आणि चणे खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम मिळते आणि हाड मजबूत होतात.
दररोज गूळ आणि चणे खाल्ल्याने बुद्धिमत्ता चांगली होते.
सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. आहारात बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
डोक्यावरील पांढरे केसं आठवड्याभरात होतील काळे, तिळाच्या तेलात 2 गोष्टी मिसळून करा चंपी
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा