आलं पुरुषांच्या 'या' समस्येवर रामबाण इलाज
भारतीय किचनमध्ये जेवणात आल्याचा वापर केला जातो.
अनेकजण पावसाळ्यात आल्याची चहा पिणे पसंत करतात.
पदार्थांमध्ये आल्याचा वापर हा पावडर, तेल आणि पेस्ट स्वरूपात केला जातो.
आलं जेवणाची चव आणि सुगंध वाढवते.
आलं औषधी गुणांनी भरपूर आहे.
आलं पुरुषांसाठी फायदेशीर मानले जाते.
आल्याचं सेवन केल्याने यौन उत्तेजना वाढवण्यासाठी केला जातो.
आल्याचं सेवन केल्याने प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत मिळते.
आलं टेस्टोस्टेरोनचे उत्पादन वाढवते.
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
श्रावणात शिवलिंगाची पूजा का करावी?