किस करण्याचे 5 फायदे, ऐकून आश्चर्य वाटेल

किस करणे ही प्रेम व्यक्त करण्याची ही एक पद्धत मानली जाते.

किस केल्याने दोन व्यक्तींमधील नातं अधिक घट्ट होत असं म्हणतात.

परंतु याव्यतिरिक्त देखील किस करण्याचे अनेक फायदे आहेत.

किस केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

ओठांवर किस घेताना जोडीदारांची लाळ एकमेकांमध्ये मिक्स होते. यामध्ये कमी प्रमाणात किटाणू असतात, ज्याच्या संपर्कात आल्यानंतर प्रतिकारशक्तीच्या विरोधात अँटीबॉडी तयार होणे सुरू होते.

किस केल्याने नैराश्य आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होते.  

किस केल्याने रक्तदाब नियंत्रणात येतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार किस घेताना हृदयाची गती वाढते आणि त्यामुळे रक्तवाहिन्या रूंद होतात. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहाते.

किस केल्यामुळे कोलेस्ट्रॉलचा स्तरही कमी होतो. हृदयरोग आणि स्ट्रोकच्या धोक्यापासून दूर राहण्यासाठी याचा फायदा होतो.

किसिंग केल्याने मेटाबॉलिजम स्ट्राँग होण्यास मदत मिळते.