तुळसी समोर लावा तुपाचा दिवा होतील
6 फायदे
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अतिशय शुभ मानले जाते. अंगणात तुळशी वृंदावन असल्याने घरात सुख समृद्धी येते.
संध्याकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा आणि त्यात एक चिमूट हळद टाका. असे केल्याने आर्थिक संकट दूर होतात.
तुळशी समोर पिठाच्या दिव्यात तूप टाकून लावल्याने लक्ष्मी सोबत अन्नपूर्णाचा देखील आशीर्वाद मिळतो.
पिठाच्या दिव्याला पुढच्या दिवशी गायीला खायला घातल्यास गो मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो.
तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा लावून त्यात तांदळाचे दाणे टाकल्याने दारिद्र दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न राहते.
तुळशीला दररोज पाणी टाकल्याने जीवनात सुरु असलेल्या समस्या दूर होण्यास मदत होते.
तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने घरातील क्लेश संपून जाईल आणि सुख शांती नांदेल.
तुळशी समोर रविवारी दिवा लावू नये. यामुळे जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.