UPI पेमेंटमुळे रोजचे छोटे-मोठे व्यवहार सोपे झाले आहेत.
पूर्वी क्रेडिट कार्ड वापरकर्ते UPI पेमेंट करू शकत नव्हते.
पण आता तुम्ही RuPay क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंट करू शकता.
रुपे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करण्याचे अनेक फायदे आहेत.
वापरकर्ते एकाच प्लॅटफॉर्मवर जवळजवळ प्रत्येक व्यवहार करू शकतात.
तुम्ही RuPay क्रेडिट कार्ड फंड वापरून झटपट पेमेंट करू शकता.
यासह, UPI पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट आणि कॅशबॅक देखील उपलब्ध आहेत.
हे आर्थिक ट्रॅक आणि मॅनेजमेंट करणें सोपं करते.
या सुविधेद्वारे ऑनलाइन खरेदीही सुलभ होते.