मंगळवारी हनुमान चालीसा म्हणण्याचे फायदे
संकटमोचन हनुमानाला कलियुगाची दैवता मानले जाते.
हनुमान चालिसाचे पठण केल्याने जीवनात मोठे बदल घडून येऊ शकत
ात.
हनुमान चालिसाचे मंगळवारी नियमित पठण शुभ फलदायी मानले जाते.
दररोज हनुमान चालिसाचा पाठ केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
हनुमान चालिसाच्या पठणाने नकारात्मक शक्ती दूर राहतात.
हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनातील भीती दूर होऊन मनोबल वाढते.
हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्याने सर्व रोगांपासून मुक्त
ी मिळते.
अस्वस्थता, निद्रानाश यांमध्ये हनुमान चालिसाचे पठण फ
ायदेशीर आहे.
हनुमान चालिसाचा पाठ केल्याने मानसिक शक्ती मिळते.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही