हिवाळ्यात रताळी खाल्याने होतात मोठे फायदे, म्हटलं जातं सुपरफूड

रताळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात.

200 ग्रॅम रताळ्यांमध्ये 4 ग्रॅम प्रोटीन असतं.

यात फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स भरपूर असतात.

हेल्थलाइननुसार हे तत्व आजारांपासून बचाव करतात.

रताळी ही शुगरच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहेत.

हिवाळ्यात हे खाल्याने इम्यूनिटी बूस्ट होते.

हे रक्ताची कमतरता दूर करण्यातही फायदेशीर असतं.

रताळी हाय बीपीच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

डोळ्यांना हेल्दी ठेवण्यासाठी याचं सेवन करा.