हळदीत औषधी गुण असतात. त्यात करक्यूमिन आणि फ्लॅवेनॉइड्स असतात.
रात्री हळदीचं दूध प्यायल्याने व्हायरल आणि बॅक्टेरियल इंफेक्शन पासून आराम मिळतो.
हळदीचं दूध अँटी बायोटिक म्हणून काम करत. हळदीत अँटीसेप्टिक प्रॉपर्टी असतात.
हळदीचं दूध इम्युनिटी बुस्टर मानलं जात ज्यामुळे आजारांपासून बचाव होतो.
हळदीचं दूध कार्डियोवॅस्कुलर हेल्द इंप्रू करण्यासाठी लाभदायक मानले जाते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)